दुःखद निधनगजानन भोयरपवनी स्थानिक गणेश वार्डाचे रहिवासी तथा प्रियदर्शनी गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री गजानन भोयर याचे आज दि.१३/४/२०२१ ला दुःखद निधन झाले न्यूज... Read more
विजय शेवाळेतालुका प्रतिनिधी परंडा परंडा:-दि.13 परंडा तालुक्यातील 11केव्ही सबस्टेशन शेळगाव मार्फत वीजचोरी विरुध्द धडक मोहीम राबवली जात आहे राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा निर्माण... Read more
विजय शेवाळेतालुका प्रतिनिधी.परंडा परंडा: दि.13एप्रिल तालुक्यातील शेळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधकन लसीकरण जोमाने चालु आहे तसेच लसीकरण 45 वर्षावरील नागरिकांना करण्यात येत... Read more
चिमुर शहरात कोरोनाचे नियम धाब्यावर, नागरिकांची खरेदी साठी गर्दी कोरोनाचे स्फोटास जबाबदार कोण…? योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर चिमुर (१३ एप्रिल)- चिमुर शहरात कोरोनाचा विस्फोट होऊन... Read more
साडेसहा लाखाचे नुकसान महेश निमसटकरशहर प्रतिनिधी भद्रावती भद्रावती दि. 13:- भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठेत मंगळवार दि.13 ला पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्मसात... Read more
चिमुर शहरात कोरोनाचे नियम धाब्यावर, नागरिकांची खरेदी साठी गर्दी कोरोनाचे स्फोटास जबाबदार कोण…? योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर चिमुर (१३ एप्रिल)- चिमुर शहरात कोरोनाचा विस्फोट होऊन... Read more
महेश निमसटकरशहर प्रतिनिधी भद्रावती भद्रावती दि.13:- भद्रावती शहरातील जवळे प्लाॅट येथे राहणाऱ्या एका युवकाने घरातच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १३ ला पहाटे ४ वाज... Read more
फोटोग्राफी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान.लग्नसिझन हेच उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत. निलीमा बंडमवारग्रामिण प्रतीनिधी पेरमिली पेरमिली/गडचिरोली- मानवाला आपण कसे दिसतो याचे कायमच प्रचंड कुतूहल... Read more
खासदार अशोक नेते यांनी केली सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी राजअनिल पोचमपल्लीवारविदर्भ संपादक गडचिरोली सिरोंचा दि. 13 एप्रिल गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज सिरो... Read more
योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर नागभीड (१३ एप्रिल)- नागभीड तालुक्यातील तळोधी बा. वन परीक्षेत अंतर्गत येत असलेल्या गोविंदपूर बिट मधील कच्चेपार येथील जंगलात कक्ष क्र.70 मध्ये आज सकाळ... Read more