Month: October 2020
-
ताज्या घडामोडी
चाकूर अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत चापोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी.
सूर्यकांत वाघमारेजिल्हा प्रतिनिधीलातूर. लातूर/ चापोली येथे आयोजित आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त चाकूर अहमदपूर चे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
परंडा ब्रेकिंग:अक्षरभारती पोहोचली थेट वाचकांच्या दारी.
विजय शेवाळेतालुका प्रतिनीधी.परंडा परंडा:-दि.३१ ऑक्टोबर २०२०.अक्षरभारतीचे प्रमुख अनुरागजी अग्रवाल,भानुदासजी आभाळे,राज्य समन्वयक संतोषजी शेळके,जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे यांचे माध्यमातून “ज्यूनिअर कलाम…
Read More » -
ताज्या घडामोडी
मनरेगा मजुरांची आर्थिक पिळवणूक,एकाच जिल्ह्यात एकाच कामाची वेगवेगळी मजुरी, सामाजिक कार्यकर्ते ग्यानिवंत गेडाम यांच्या नेतृत्वात वरोरा तहसीलदारांना निवेदन.
ग्यानीवंत गेडामतालुका प्रतिनिधी वरोरा वरोरा-31आक्टों.2020.वरोरा तालुक्यातील सालोरी-येन्सा ब्लॉक येथील पांदण रस्त्याचे मनरेगा अंतर्गत कामाची शासकीय व मजुरांच्या कामानुसार मजुरी मिळत…
Read More » -
ताज्या घडामोडी
आमदार बंटीभाऊ भांगडीया शेतकऱ्यांच्या बांधावर धान पिकांचे फेरपंचनामे करण्याची मागणी – आमदार बंटी भाऊ भांगडीया
मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील धानपिकांची केली पाहणी विकास खोब्रागडेजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूर /- शेतकऱ्यांच्या विविध पिकांना विविध रोगांना ग्रासले असल्याने…
Read More » -
ताज्या घडामोडी
धानोरा येथे हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रम .
फुलचंद वाघाडेतालुका प्रतिनिधि गडचिरोली गडचिरोली : धानोरा येथ २/११/२०२० लाखासदार अशोकजी नेते,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र,यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ आमदार देवरावजी…
Read More » -
ताज्या घडामोडी
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना वाढीव वीजबिले माफ होण्याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पालकमंत्री आदिती तटकरे नि केली विनंती
अनंत खराडेजिल्हा प्रतिनिधी रायगड रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना वाढीव वीजबिले माफ होण्याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत व राज्यमंत्री प्राजक्तजी तनपुरे…
Read More » -
ताज्या घडामोडी
चिकलठाणा येथे दक्षता पेट्रोल पंपाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन
दिपक पगारेशहर प्रतिनिधि, औरंगाबाद औरंगाबाद, दि.29 (न्यूज 24) औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीसांद्वारे चिकलठाणा येथे उभारण्यात आलेल्या दक्षता पेट्रोलपंपाचे उद्घाटन उद्योगमंत्री…
Read More » -
ताज्या घडामोडी
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धेत धरणे आंदोलन.
प्रा.अक्षय पेटकरउपजिल्हा प्रतिनिधी वर्धा वर्धा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दि. २३ आणि २४ ऑक्टोबरला वर्धा जिल्हात पिक नुकसान पाहणी दौऱ्याचे…
Read More » -
ताज्या घडामोडी
रायगड ची सिध्दी घाडगे महाराष्ट्र आँनलाईन वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय
राम सिताराम भोस्तेकरकोकण उपसंपादक रायगड नुकत्याच झालेल्या यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ यांनी आयोजित केलेल्या दमदार विद्यार्थी वक्ता महाराष्ट्राचा…
Read More » -
ताज्या घडामोडी
कोजागिरीच्या निमित्ताने मानवसेवा हिच ईश्वरसेवा ग्रुपतर्फे कपडा वाटप व विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप !
राम सिताराम भोस्तेकरकोकण उपसंपादक रायगड दि.30 ऑक्टोबर मानवसेवा हिच ईश्वरसेवा ग्रुप इंदापूर तर्फे वावेदिवाळी आदिवासी वाडी येथे कपडा बँकेच्या माध्यमातून…
Read More »