साकोली सी अो मडावी यांचे स्थांणातरण रद्द करावे असेअर्ज अँड.पाडवी,नानाभाऊपटोले,व कोरोटे आमदार यांंना केले ईमेल.
सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली (3 एप्रिल) रोजी नगर परिषद साकोली सी अो चे स्थांणा तरण रद्द करावे अशा आसयाचे निवेदन सादर करण्याकरिता तालु का शाखा साकोली अखिल भार तीय आदिवासी विकास परिषद च्या वतीने सभा झेड डी मडावी अतिरिक्त अध्यक्ष यांचे घरी सभा काल झाली असता ,असे विशेष सभेत ठरले की न प सी अो माधुरी मडावी यांचे नुकतेच वर्धा येथे ‘ब’ प्रशासन अधिकाऱी पोष्ट वर बढती मिळाल्याने साकोली शहर वासीयात “कभी खुशी कभी गम'”असे माहौल तयार झाले की, एका वर्षातच साकोली शहरात चांगले कार्य सुरू असतांनी साको ली न परिषद सी अो ,माधूरी मडा वी कोविड19 चा मुकाबला करून चांगले उपाययोजना आखुन व रोग राईवर ,संकटावर मात करून साकोली वासीयात एक महिला न्याय पुर्ण खिलाड़ी वॄतीच्या व सक्षम नेतॄत्व कायदा व कल्पकता दाखवून कोरोणा वश्विक महामारीला हारवण्यात आघाडी घेतली होती यामुळे अनेक शहराचे सुशोभीकरण विकासाचे नियोजन तसेच राहू नये यासाठि आणखी काही त्यांना शहर विकासासाठी थांबव ण्यात यावे करीता ,काल सभेत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका शाखा साकोली व भंडारा समन्वयक गोंदिया च्या वतीने त्यांना सभेत ठरले की त्यांची पुढची कार्यवाही मुख्यमंञी उध्दव ठाकरे,आदिवा सी विकास मंञी ,काँग्रेस प्रदेशाध्य क्ष,महा राज्य,नानाभाऊ पटोले व आमदार सहषराम कोरोटे देवरी यांना रितसर ईमेल करून निवेद नात सादर नमुद गार्हाने पाठविले आहेत.यावर महा आघाडी सरकार दरबारी निर्णय घेऊन याविषयी पुढिल कामी सी अो यांचे स्थांनातरण थांबवावे असे ठरले सभेत आदिवासी समन्वयक सुरेशकुमार पंधरेउपाध्यक्ष,भंडारा कार्याध्यक्ष गोंदिया व साकोली सल्लागार व्यकंटसिंग खंडाते ,
विठ्ठल मसराम मा अध्यक्ष संतोष पंधरे ,चूळीराम वरठे सहकार्याध्य क्ष,शेषराव मडावी युवाध्यक्षहोते .