विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर/-जिल्यातील सिंदेवाही तालुक्यातील मौजा शिरकाळा येथे सकाळी मोहपुलें गोळा करमन्याकरिता सकाळी 6 वाजता जंगलात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने मृतक नामे श्रीधर राघोबा आत्राम वय 55 वर्ष या इसमावर हल्ला चढवून जागीच ठार करण्यात आले आहे. सदर घटना गावालगत लागून असलेल्या शीरकाळा जंगलात घडली आहे,घटनेची माहिती गावातील नागरिकांना होताच गावातील नागरिकांनी वनविभाला कळविली आहे. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी वर्ग शिरकाळा गावात दाखल झाले असून पुढील कार्यवाही चालू आहे