पवनी( भंडारा ): डॉ.हेमत तलमले .राजु तलमले .विजय तलमले (तलमले मेडीकल )यांंचे वडील उमाजी तलमले (बाबुजी)याचे काल शनिवार सायंकाळी 5 वाजता दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज रविवार सकाळी 10वाजता वैजेश्वर मोक्षधाम करण्यात येईल न्यूज-24 मराठी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.