विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.5 एप्रिल :- क्रांती वार्ड, छोटा बाजार भंडारा येथील रहिवासी सौ.अनुराधा सुर्यभान गभने यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. म्यृत्यु समयी त्या सत्तर वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे पती, दोन मुले व तीन मुली, सुना तसेच नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्या राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रचार मंञी शेखर (बाळा) गभने यांच्या आई होत. त्यांच्यावर वैनगंगा नदिघाटावरील मोश्रधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी कांग्रेसचे व इतर कार्यकर्ते उपस्थित राहुन श्रद्धांजली अर्पन करण्यात आली आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.