राहुल रामटेके,तालुका प्रतिनिधी नागभिड
नागभिड, दि.5 एप्रिल :- नागभिड तालूक्यातील किटाळी(बो.) येथिल रहवाशी डाँ. मेघशाम किसनजी बोरकर (वय 46 वर्ष ) यांचे ह्यदयविकाराने आज ब्रम्हपूरी येथिल रुग्णालयात निधन झाले. डाँक्टरी व्यवसायाने ते या परिसरात सर्वाच्या परिचयाचे होते. त्यांना एक मुलगी, वडिल, पत्नी, भाऊ ,बहिन, असा आप्त परिवार आहे.त्याचेवर आज 5 वा. चे दरम्यान किटाळी येथिल स्मशानभुमित अत्यसंस्कार होणार आहे.