अशोक इंगळे शहर प्रतिनिधी लोणार दिनांक 5 एप्रिल
ग्रामीण रुग्णालय लोणार च्या वतीने रॅपिड टेस्ट चे लोणार शहरात जागोजागी कॅम्प लावून कोविंड मोहीम राबविण्यात येत आहे तरी लोणार वाशी यांनी टेस्टसाठी व 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण करण्यात येत आहे त्या साठी महसूल विभाग आरोग्य विभाग नगर परिषद विभाग जास्तीत जास्त सहकार्य करा नगराध्यक्षा पुनम पाटोळे यांनी लोकांना आव्हान केले
नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता नागरिकांनी नियमाचे पालन करावे मास्क घालावे दोन नागरिकामध्ये अंतर ठेवावे गर्दी करू नये आपल्या हाती आहे लसीकरण असा हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे आहे त्यानुसार या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहीम राबवली जात आहे तरी लोणार तालुक्यातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी कोरोना लस देण्यात येणार आहे तरी 60 वर्षा वर वय असणारे नागरिकांनी गंभीर आजार असलेले 45 वर्ष वय असणारे नागरिक यांना कोविंड ची लस देण्यात येत आहे तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
लोणार तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार सैफान नदाफ यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी फिरोज शाह लोणार नगरपालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे लोणार पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी.
लोणार शहरवासीयांनी सुरक्षित राहावे यासाठी शहरात जागोजागी कॅम्प लावून कोविंड टेस्ट मोहीम सुरू केली आहे. तरी लोणार शहरातील नागरिकांनी प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करा नगराध्यक्ष पूनम पाटोळे यांनी केले आहे.