सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : (५ मार्च) जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण जिल्हाधिकारी भंडारा पञ क्र क्रमांक 294 / 2021दि. 5/4/21 आणि संदर्भ 1) ते 5 ) अंतर्गत जारी आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश,ज्या अर्थी महाराष्ट्र राज्याअंतर्गत कोरोणा विषाणुचा (कोविड19 ) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून महाराष्ट्र शाशन कोरोणा प्रादुर्भाव आरोग्य विभागाद्वारे,मंञालय अंतर्गत रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अंतर्गत लागु करून त्यातील तरतुदीची अंमलबजावणी करुन अधिसूचना व नियमावली लागु करण्यात आली आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोंकाचा समुदाय वा जमाव एकञ आनण्यास जमावबंदी,लागु करण्यात आली असून साथरोग नियंञणाखाली कोरोणा संसर्ग विषाणु टाळण्यासाठी भंडारा जिल्हाभर घेण्यात येणारे,क्रिडाविषयक शिबीरे,सामुहिक कार्य जञा रँली शिबिर ,सभा प्रदर्शन,आंदोलन, राजकीय,सामाजिक ,धार्मिक,सभा मेळावे घेण्यास मज्जाव करण्यात आला असून सबंधीत विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली असल्याचे खालील सुचनांचे प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत.(1) राञोकालीन संचारबंदी शुक्रवार ते सोमवार सकाळी 7.00 वाजे ते राञौ 8 .00 वाजे पर्यंत पाच पेक्षा जादा लोक एकञ येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
१)अत्यावश्यक सेवामध्ये सुट देण्यात येत आहे. (आरोग्य सेवा,,विषयक,मेडीकल,फार्मासिटीकल,निदान केंद्र, आयुर्विमा यांची कार्यालये,ईतर वैद्यकीय सेवा,)२)किराणादुकान,भाजीपाला,कंफेशनरी,बेकरी डेअरी अन्नधान्य,दुकाने,(३) वाहतुक सेवा संदर्भ ,रेल्वे,सार्वजनिक सेवा टाँक्शी आँटो रिक्क्षा बस ,( उभ्याने प्रवास मनाई ) (४)शाशकीय मान्सुन पुर्व कामे (५)सर्व सार्वजनिक सुविधा सेवा,(६)माल वाहतुक (७)कॄषी सेवा (८) ई कामर्स (९)अधिकॄत व मान्यताप्राप्त प्रसार माध्यमे.
जिवनावश्यक सेवा शिवाय ,बाजारपेठा शापिंग , माँल्स पुर्णता बंद राहतील. आनलाईन सेवा कार्यालय सुरू वर्दळीचे ठिकानी बंद राहतील. लग्न शोहळ्यात ५० लोकांना परवानगी,मॄत्यु प्रसंग कार्यास २० लोकांना मंजूरी देण्यात स्विमिंग पुल ,व्यायाम शाळा ,शाळा विद्यालय ,काँलेज बंद,कोचिंग क्लास,ट्युशन वर्ग बंद ,आणि अनेक कार्यालयात कर्मचारी ५० टक्केच लोकांना मुभा मंजुरी, बाकी होम वर्क कार्य देण्यात यावे .सार्रवजनिक ठिकाणी माँस्क अनिवार्य सामाजिक अंतर राखने तसे न झाल्यास ५०० रू ,दंडप्रक्रीया आकार ,आणि बरेच्याच गोष्ठीवर माहिती त्याचे पालन करावे. सुरक्षित रहा ,घरिच रहा असा सल्ला देण्यात आला.पुढील आदेशापर्यंत ही नियमावली लागु राहील असे आदेशात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तहसीलदार,खंड विकास अधिकाऱी उपविभागीय पोलीस ,एस डी एम ,अधिकारी , यांना पाठविण्यात आलेला आहेत. अशा प्रतिलीपी सर्व स्तरावर पाठविण्यात आले आहेत.