आदिवासी संघटणा व कर्मचारी संघटणा यांचे दि.५/४/२०२१ निवेदनातून ञासाबद्दल ना के सी पाडवी आ.वि.मंञी म.राज्य कडे तक्रार दाखल .
सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा(६ एप्रिल) सविस्तर प्रकरण असे आहे की,मा व्यवस्थापकिय संचालक,म रा सहकारी आ विकास महामंडळ मर्यादित मुख्य कार्यालय
अधिनस्त सर्व ,नाशिक ,यांना खालील दि १९/3/२०२१ च्या संदर्भीय विषयाअन्वये प्रादेशिक व्य. भंडारा यांच्या विरुध्द कर्मचारी प्रतिनिधी अमोल धुर्वे यांच्यासह एकुन ३५ महामंडळा तील कर्मचारी वर्गांनी तक्रार दाखल केली असुन सदर अधिकाऱी हे अधिनस्त कर्मचार्यांना ,मानसीक ञास देतात,तसेच कार्यालयामध्ये अर्वाच्य शब्दात बोलतात तसेच कर्मचारी संघटनेच्या संचालक / प्रतिनिधींना हजर असतांना सुध्दा आनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता उपस्थीत राहण्याची आवश्यक्ता नाही म्हणून सभेमध्ये ,कर्मचारी वर्गांच्या अळचणी व समस्याचे प्रश्न मांडण्यासाठी मज्जाव करतात. आणि सदर प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक हे सर्व कर्मचारी,तथा महिला वर्गांना कार्यालयीन वेळ संपल्यानंतर विनाकारण कार्यालयात थांबवून ठेवतात. त्यामुळे कुटूंबाला कोरोणा काळात सुध्दा वेळ देने,कठीण झाले आहे. व आश्वासित प्रगती योजना मुख्यालय नाशिक यांनी दिनांक 29/01/2021 रोजीच्या आदेशान्वये मंजूर करून देण्यात आली असून अद्याप वेतन निश्चिती करून लागु करण्यात आली नाही . त्यांचे कारण अद्याप कळेणासे झाले असल्याचा आरोप आहे.कार्यालयामध्ये निक्युक्ती रोजंदारी कर्मचार्यांना वारंवार कामावरून काढून टाकण्याची धमकी,देने,त्यांच्याक डे पैशाची मागणी करणे,या अशा नेहमीच्या कर्मचार्यांच्या तक्रारी आहेत. तसेच ज्या सेवाऩिवॄत कर्मचार्यावर पोलीस केस आहेत./ महामंडळात गैरव्यवहार केल्यामुळे ज्यांना निलंबित केले आहे. व ज्यांची सेवा समाप्त झाली आहे व त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत.त्यांच्यावर माननिय न्यायालयात केस दाखल आहेत.अशा से नि कर्मचार्यांना स्व;ताच्या आर्थिक हितासाठी पैसे घेवून कामावर घेतले आहे. त्यांना हाताशी धरून सर्व कर्मचार्यांना नित्यानेच ञास देणे सुरू आहे. मी तुमचा बाँस /मालक आहे, माझ्याशिवाय कुणाचेच ऐकायचे नाही असे घाबरवणे , नुकशान करू शकतो असे एक अशा अध़िकार्याला शोभा देण्यासारखे नाहीत. कार्यालयात लाजिरवाणे प्रकार करने सुरू आहेत.म्हणुन दि ५/४/२०२१ च्या आँल इंडीया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन भंडारा हे तिव्र आंदोलन करतील असे माननिय नामदार अँड.के. सी.पाडवी आ वि.मंञी तथा अध्यक्ष आ वि म मंडळ मर्यादित नाशिक ,,यांना दिलेल्या तक्रारीत सदर अधिकाऱी अविनाश राठोड्र आदिवासी जमाती च्या कर्मचार्यां ना ञास देत असल्याने त्यांच्या विरोधात अँक्टॄासिटी अँक्ट अंतर्ग त गुन्हा नोंद करून चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा व याची जबाबदारी सरकारची असेल असे निवेदन अध्यक्ष/ सचिव यांचे लेटर हेडवर स्वाक्षरी निशी दिलेले आहे . तसेच याची माहीती दखल घेण्यासाठी ,न्याय मागण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद न ई दिल्ली तसेच महाराष्ट्र शाखा वैभव पिचड अध्यक्ष,साहेब,आणि भंडारा जिल्हा शाखे कडून लवकरच सुरेशकुमार प़ंधरे कार्याध्यक्ष गोंदिया तथा उपाध्यक्ष भंडारा यांचेशी अमोल धुर्वे कर्मचारी प्रतिनिधी भंडारा यांनी दुरध्वनी वरून सदर घटनेचा तोंडी व लिखीत वॄताबद्दल दुजोरा दिला आपबिती सांगितली यामुळे मंञी महोदय यांनी न्याय देण्याची विनंती करण्यात येत आहे .