शासकीय नियमाचे पालन हिच खरी सुरक्षा -साकोली ठानेदार जितेंद्र बोरकर
सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली (६ एप्रिल) आता नुकतीच महाराष्ट्र सरकारचे प्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंञी महोदय यांनी व त्यांचे अतिदक्ष आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी आरोग्य सेवा संदर्भात आपातकालीन नियमा वली जाहीर केली असून असा सतर्कतेचा इशारा साकोली पोलीस निरिक्षक जितेंद्र बोरकर यांनी ,राञौबेराञी फिरणार्यांना व माँस व सेनिटायझरचा वापर न करणार्या दुकानदार तसेच गिर्हाईक असोत की कुणीही वाटसरूंना विनाकारण ञास देण्याचा व गर्दी करणार्यांना नियम पाळा अन्यथा खाकी रट्टे खा असा ,तसेच शाशकीय नियमांचे उल्लंघन्न करणाराविरू ध्द गुन्हा दाखल करण्यात येईल असे बजावले असून ,कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला दिलेला आहे . व कोरोणा महामा री थाेबविण्यासाठी शाशनाला मदत करा व आपल्या सुरक्षे बरो बर परीवाराची सुरक्षितता पाळा असे आव्हान करण्यात आले आहे .