वडेगांवात एकुण तपासनी ६४ निगेटिव्ह ६१ तर ३ पाझीटिव्ह रुग्न
सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा( ७ एप्रिल) साकोली तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्या त वसलेले स्वच्छ ग्राम म्हणुन व अनेक पुरस्कारात प्रसिध्द ग्रामात आज दिली ७/४/२१ ला हनुमान देवस्थान मंदिर येथे अँन्टिजेन टेस्ट ६४ लोंकांनी करण्यात आली असून त्यात ३ पॉझिटिव व ६१ लोक निगेटिव निघाल्याने एकच खळबळ उडालीय आहे त्यामुळे ,सर्वांनी कोरोणाला हलक्यात घेवू नये व आपातका लीन नियमावली व सरकारने दिलेले निर्देश वेळोवेळी पाळावे असे राष्र्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच व कर्तव्यदक्ष सदस्य ग्रा पं वडेगांव यांनी उपस्थीत लोंकांना उपदेशपर सांगितले . शिबिरात RTPCR तपासणी २१ करण्यात आले .या कार्यक्रमा प्रसंगी “आपला वडेगांव निर्मलग्राम “वाँट्स अप गॄपमधुन सबंधीत शिबिराची माहिती दंण्यात आली असून ह्या शिबिराची सुरवात आज सकाळी ९ . ३० वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत करण्यात आले याप्रसंगी गावचे रविंद्र रहांगडाले पोलिस पाटील व जयदेव कुरूळकर उपसरपंच , मनिषा सुरेश पंधरे आशा स्वंयसेविका, उतसेच किन्ही मोखे उपकेंद्राचे प्रमुख डाँ राजुरे सर यांनी खुद तपासणी केली असून त्यांच्या सोबतीला अंगणवाडी सेविका कोकिळा मेश्राम,परिचर बोंबार्डे ताई ,एस एस हातझाडे ग्रामसेवक ,आँपरेटर हरिश्चंद्र कापगते ,बचतगट महीला युवक बेरोजगार ,यांनी सदर तपासणी शिबिर आयोजित करण्यासाठी सहकार्य केले विशेष.म्हंणंजे स्वतशा सुरेशकुमार पंधरे व यांनी लहान मुलांचे टेस्ट करण्यासाठी गावात फेरफटका मारून जनजागृतीची कार्य केली .ह्या शिबिरात सहभागी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डाँ प्रकाश ( पी जी)कुंभरे ह्या क्षेञात कोरोणा रखण्यासाठी युध्द पातळीवर आरोग्य विषयक संदर्भ सेवा देण्यात तत्पर असतात सुविधा चंद्रशेखर भानारकर , परिचर ,विद्युत तारतंञी श्रीराम चौधरी,सूकराम मेश्राम पाणी पुरवठा कर्मचारी यांनी बसण्याची व्यवस्था लावली ,करिता जनतेने कोरोणा पाझीटीव्ह निघाल्याने सदर व्यक्तींना कोरोणटाईन ,विलगी करण राहण्याचा सल्ला दिला .