सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (७ एप्रिल) आदिवासी विकास विभागाअंतर्गत ( Trible Devlopment Department) अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळण्यासाठी नविन शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात १४ एकलव्य माँडेल निवासी शाळा सुरु होणार आहेत.या अनुसंघाने महाराष्ट्रात एकलव्य माँडेल निवासी शाळेमध्ये एकुन २१६ जागांसाठी पदभरती होणार असून या करिता दि ३० एप्रिल २०२१ पर्यंत आवेदन पञ सादर करण्याचे आव्हान आदिवासी विकास आयुक्त हिरालल सोनावने यांनी प्रसिध्द पञकाद्वारे केले आहे .
प्रसिध्दी पञकात नमुद केल्या प्रमाने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या २५ शाळामध्ये इय्यता ६ वी ते १२ च्या वर्गात साधारण ६००० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.केंद्राकडून या एकलव्य निवाशी शाळामध्ये प्राचार्य (१६) उपप्राचार्य (८)टी जी टी ( इंग्रजी फिजीक्श , गणित ,अर्थशाश्ञ,बाँयोलाजी काँमर्श (२८)आणि पी जी टी ( इंग्रजी हिंदी गणित,विज्ञान समाजशाश्ञ,समाजशाश्ञ,( १६४)अशा एकून २१६ जागांसाठी पदभरती होणार आहे.या पदासाठी 30 एप्रील 2021 पर्यंत https:/recruitment.nta.nic.
In/ WebinfoEMRSRecruitment या संकेत स्थळावर करावे.
पदभरतीकरिता होणारी परिक्षा तीन तासाची असून ही परिक्षा मे महीण्याच्या शेवटच्या किंवा जून 2021 या महीण्याच्या पहील्या आठवड्यात होणार आहे.तसेच ही परिक्षा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत संगणकावर घेण्यात येणार आहे.असे प्रसिध्दी पञकात नमुद करण्यात आले आहे .