सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (७ एप्रिल) साकोली शहरात साकोली -लाखनी पोलीस सि ६० पथक व नगर परिषदच्या वतीने कोरोणा काळात शाशकीय नियमांचे पालन करावे.यासाठी शहरातून फ्लँग रुटमार्च आज काढण्यात येवून जनतेला आपात कालीन नियमावली व शेरे लावणे व शिस्तीचे शक्तीप्रदर्शन करण्यात आले .सदर रुटमार्च पोलीस ठाणे – महामार्ग एकोडी रोड- एस .बी आय बँक चौक -नागझिरा रोड – बस स्थानक चौक – ते मोदी पेट्रोल पंप मार्ग ते -वनविभाग मार्ग नगर परिषद वसुंधरा उद्यान चौक ते होमगार्ड परेड ग्राऊंड मार्ग – गणेश वार्ड – न्यायालय मार्ग ते लाखांदुर रोड ते उपजि ल्हा रुग्नालय पासुन पोलीस स्टे शन असा शहराचा संपुर्ण मार्ग पोलीसांनी रुटमार्च करून जनते ला कोरोणा काळात शासकीय नियमांचे पालन करून सोशियल डिस्टेंगसिंग पाळने,माँस्क लावणे अनावश्यक जमावबंदी टाळावी असे अनेक संदेश रूटमार्चतून देण्यात आले .या अभुतपुर्व रुटमार्चचे नेतॄत्व उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार रमेश कुंभरे,पोलीस निरिक्षक जितेंद्र बोरकर,लाखनी पो निरिक्ष मनोज वाढवे,साकोली सहाय्यक निरिक्षक तेजस सावंत पोलीस निरिक्षक धनंजय कुळक र्णी ,,पो नि.कमलसिंह सुर्यवंशी सह पोलीस सि६०-पथक ,स्वप्निल हमाने,न परीषद, पञकार संघ साकोलीचे आशिष चेडगे,एस जी पंधरे ,आणि सर्व पोस्टे.साकोली कर्मचारी नगरपरिषद कर्मचारी या फ्लँग रुटमार्चला शहर / नगर भ्रमणात हजर होते .