अस्लम शेख
तालुका प्रतिनिधी माळशिरस
मळोली ता.माळशिरस येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवक माजी अध्यक्ष वैभव जाधव यांनी कोरोना जनजागृती मोहीम चालू केली आहे कोरोनाचा वाढ़ता प्रभाव लक्षात घेता प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीचे.सुरक्षतेचे पालन करावे पालन केले तर कोरोना सारख्या महाभयंकर आजारास आपण हरवू शकतो असे मत व्यक्त केले आहे कोरोनाची धास्ती असताना विनामास्क फिरताना लोक दिसुन येत आहेत लोकांनी जर या कालावधीत परस्परांना भेटने टाळले.गर्दी न करण्याचा निशचय केला आणि शासनाच्या आदेशाचे पालन केले तर नक्कीच कोरोना या रोगास आपण प्रतिबंध करु शकतो असे मत पै.वैभव जाधव यांनी न्यूज 24 मराठी यांच्याशी बोलता ना व्यक्त केले