उत्तुंग कवीमनाचे व्यक्तीमत्व हरपले।
राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड दि.8 एफ्रिंल : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्रा.शाळा कोर्धा येथिल उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदिप धोपेकर वय 56 वर्ष यांचे आज सकाळी ह्दयविकाराचे झटक्याने दुखद निधन झाले.ते नागभिड येथिल वसुंधरा येथिल रहवाशी होते. उत्कृष्ट शालेय प्रशासक तथा सामाजिक भावन व वेदना आपले शब्दातुन मांडणारे उत्तुंग कवी मनाचे व्यक्तीमत्व होते.त्याचे अचानक जाण्याने शिक्षक व मित्र परिवारात कधीही भरून न निघणारी जी पोकडी झाली.असा शब्दात चिंधिचक येथिल मुख्या.शेषराव लोणारे यांनी व्यक्त केली.आज दुपारी नागभिड येथिल स्मशानभुमित अत्यंसंस्कार होणार असल्याचे त्याचे परिवाराकडून कळविण्यात आले.