अतुल पारडवार यांचे निधन
राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड (11 एफ्रिंल ): येथिल आँनलाईन कँफेचे संचालक अतुल दत्तुजी पारडवार ( वय 36 वर्ष )यांचे काल सायकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. नागभिड येथिल बँक आँफ महाराष्ट्र चे जवळ त्याचे सेतु केद्रं व आँनलाईन कँफे चे केद्रं होते.एक होनहार युवक व तळमळिचा कार्यकर्ता असल्यामुळे नागभिड नगरात अनेकानां परिचयाचा होता.त्याच्या अचानक जाण्याने मित्र व परिवारावर दु:खाचे डोगर कोसळले आहे. त्याच्या आत्माला शांती मिळो हिच भावपुर्ण श्रध्दांजली..।