सुरेशकुमृर पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली (११ एप्रिल) तालुक्यात कोरोणा महामारीच्या पश्चयात आज दि.११/४/२१ रोजी आरोग्य वर्धीनी केंद्र खांबा डाँ.निलीमा खोटेले यांचे उपस्थी तीत कोवीड लसीकरण पार पडले त्यात ४५ वर्षावरिल सर्वांना लसीकरण मोहीम सुरू असून आज तिथे फक्त तेव्हा १० जेष्ठ नागरिक व महीलांना लस देण्यात आले असता तेव्हा कु. रिना वासनिक,आरोग्य सहाय्यिका ,
अधिका पारधी आशासेविका मालुटोला ,मनिषा पंधरे आशा सेविका वडेगांव ह्यांनी सदर आरोग्यसेवा देण्यासंदर्भाने कार्य पार पडले .