सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (१२एप्रिल) आज मा . महाव्यवस्थापक म रा सह आदि वासी विकास महामंडळ मर्या. मुख्य कार्यालय नाशिक २ यांना लेखनीबंद आंदोलनात सहभागी कर्मचार्यांची यादी सादर करित असल्याबाबत चा निवेदन अनु क्रमे मुख्य कार्यालय भंडारा,
उप प्रादेशिक का.नवेगाव /बांध व देवरी यांचे वतीने संदर्भ पञ (१) दि.१९/०३/२१/ ते दि १/४/ २१ (२) म रा सह आ वि महा मंडळ केंद्रिय कर्मचारी संघटणा यांचे पञ,दि.०६/०४ /२१ (३) तक्रारीच्या अनुसंघाने कार्यवाही करनेबाबत पञ दि ९/४/२१ चे अनुसंघाने पञे मा अँड के सी पाडवी साहेब आदि विकास मंञी तथा अध्यक्ष म राज्य आ वि महा मंडळ सविस्तर ,पञे निवेदन सादर केले पण कार्यवाही न झाल् या कारणाने प्रादेशिक कार्यालय भंडारा अंतर्गत कर्मचारी संघटने तर्फे दि.१२/०४/२१ रोजी लेखनी बंद आंदोलन करण्यात येईल असे यापुर्वी इशारा देण्यात आला अस ल्याने अखेर सदर आंदोलणात ९५’/, टक्के कर्मचार्याचा सहभाग नोंदवत सर्व ,सहपञ:-प्रादेशिक कार्यालय भंडारा -७ उप,प्रादेशिक कार्यालय देवरीचे६-उपप्रादेशिक कार्यालय नवेगांव/ बांध -१६ कर्म चारी लेखनीबंदमध्ये हजर होतेती प्रतिलीपी संज्ञाननोटीस प्रत मा/ सरचिटणीस,म रा सह आदिवासी विकास महामंडळ कर्मचारी संघटणा नाशिक २ ला पाठविले आहे. त्यात एस के बोरकर लेखा पाल, एस कस भगत विजतंञी,
ए एफ धुर्वे,प्रतवारीकार,पी के राऊत ,आर जी नेवारे,आर पी ब्रम्हे,मुकुंदा गेडाम,आंदोलणास समर्थ कर्मचारी रजेवर,विद्या नार खेडे ,डी सी चौसर,रामटेक येथे पो.स्टेकामाने ,ए एल कन्हाके,पि आय पिसदे,एम आर कुंभरे,एस पी कोल्हारे व्हि आर बारई देवरी,तसेच,आर एन वासनिक,ए व्ही जांभुळे,एस पी मिसाळ एन पी चव्हाण,ए अो रहांगडाले,के एस सोनाग्रे,आर आर मडावी,एम डी कौरथी ,एस एस जुमनाके,डी आय घरतकर,बी डी मडावी के एम पुस्तोडे,वार टी कुरसुंगे,व्हि एस उईके,बि जे ईळपाची,ए बि ठाकरे यांनी प्रतिलीफी ,मा विभागीय कर्मचारी संघटणा भंडारा अध्यक्ष यांना सादर केलेल्या व सहभाग नोंदवत असलेले पञ सर्व माध्यमांना प्रसिध्द व शासनाने दखल घ्यावी असे संदरर्भीय लेखनीबंद आंदो लणाच्या पञावर सह्या आहेत करिता मान्यवर आदिवासी मंञा लय तथा सरकारने आपल्या दर बारी अन्यायग्रस्त कर्मचार्याची लेखनीबंद हाकेतून नोंद घ्यावे. व मागणीसाठी दिलेले निवेदन सत्ता पटलावर ठेवून उचित मागणीचा न्यायपुर्ण अर्थ काढुन मागणीचे खरे स्वरुप काय आहे हे तपासून घ्यावे.सरकार दरबारी विलंब होत असलेल्या कार्यवाहीस तात्काळ मार्गी लावून सर्व कर्मचारी यांना न्याय देण्याची विनंती लेखनीबंद आंदोलनातून दिसून येत आहे या विषयी संघटनेचे प्रतिनिधी यांचे सुरेशकुमार पंधरे आदिवासी समन्वयक पुर्व विदर्भ तथा उपाध्यक्ष भंडारा/कार्याध्यक्ष गोंदिया अखिल भारतीय आदिवा सी विकास परिषद यांचेशी चर्चा घडून आली असता भंडारा शाखे कडून या मागणीसाठी समर्थन करण्यात येत असल्याचे कळवि ण्यात आले आहे .करिता लेखनी बंद आंदोलनात पूढेही सहकार्य असेल असे सांगितले आहे .