राहुल रामटेके
तालुका प्रतिनीधी, नागभिड
नागभिड ( दि.14 एफ्रिंल ) :- भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव,विश्वरत्न,डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जंयती बौध्द समाज जनकापूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. बौध्द समाजाचे अध्यक्ष विशाल खोब्रागडे यांचे हस्ते निळा ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ.वैशाली गायधने, ग्रा.प.सदस्य तुकाराम बारसागडे,सौ. शारदा सुर्यवंशी, बौध्द समाज पंचकमेटीचे,सचिव विनोद शेन्डे, कोषाध्यक्ष विनायक रामटेके,मनोहर शेन्डे,उपाध्यक्ष मुखरू रामटेके, सहसचिव ताराचंद रामटेके, रामदास मेश्राम, मुर्लीधर शेन्डे, गोविंदा मेश्राम , केवळ सुर्यवंशी, केशव शेन्डे, आदी मान्यवरांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादंन केले. बौध्द पुजापाठ व कार्यक्रमाचे संचालन लहुजी रामटेके यांनी केले. यावेळी बौध्द उपासक, उपासिका प्रामुख्याने उपस्थीत होते