सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा:-(२८एप्रिल) साकोली शहरात असे अनेक परिवार आहेत त्यात अशाच धनलाल पांडे यांचीशोकांतिका ,जग,संसार
,परिवार,आणि मुले बाळे कसे असतील याचा विचारही नाही असे ,महाभारतातील धॄतराष्ट्र व गांधारीसारखेच डोळ्यासमोर कुटूंब असतांनी परिवार ते साकोली नगरात डोळ्यावर पट्टीबांधल्यागत आहेच .पण कधी शासन त्यांना सहाय्य,मदतीला सरसावलेच नाही ,साकोलीत कितीतरी म्हणायला समाजसेवक आहेत ! तिकडे कुणाची नजर नाही. की त्यांचे भारतीय म्हणुन नोंद नाही ? निवडनुका आल्या की त्याचे अंगठ्याचे पक्ष चिन्हावर ठसे घ्यायला सर्व येतात पणसंकट समयी कुणी नाही.आतापर्यंत अंधविकास अथवा वित्त आयोगा मधून तीन टक्के मदत दिली
कसले होताहेत ,सर्वेशन व तपासण्या सरकारी यञणा शरपंजरी पडली की, काय ? असा अंध बांधवाचा टाहो कुणालाच ऐकवत नाही असे चिञ लाखांदुर रोड पाणी टंकी मागे एका झोपडीत जीवन व्यतीत करणार्या कुटूंबाची आहे. त्याला आर्थिक,अथवा नगर परिषद प्रशासनाने कोरोणा काळात मदत करण्याची मागणी आमचे साकोली मिडीया संघ आशिष चेडगे प्रतिनिधी व आदिवासी समन्वयक पुर्व विदर्भ च्या वतीने सदर प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी आपबिती सांगितली त्यामुळे राजकीय प्रतिनिधी व शाशकीय सेवकांनी ६० वर्षीय धनलाल पांडेच्या कुटूंबातील परिवाराची परिस्थीती पाहता तीन पैकी एका मुलीचे लग्न झाले असून अत्यंत हलाखी च्या परिस्थीतीचा सामना करित आहेत त्याना नगर प्रशासन व सरकारने आपले स्तरावर मदत करून मानवतेला जीवंत ठेवण्याची किमया व जीवन जगण्याचा मार्ग दाखवावा असे सुरेशकुमार पंधरे जिल्हाध्यक्ष पर्यावरण मिञ बहुउद्देशीय संस्था भारत व आ समन्वयक अ भा आ वि प नई दिल्ली यांनी वरिल दॄष्टीहीन परिवारासंबंधी इतर सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे असे जाहीर आव्हान व मदतीची गरज असल्याचे आपल्या संदेशात म्हटले आहे.