सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (७ मे )कोरोणाच्या दुसर्या लाटेत देशात अभुतपुर्व बिकट परिस्थीती निर्मान झाली आहे बहुतांश राज्य जिल्हे संसर्गाच्या प्रादुर्भावाने ,आरोग्य, व ईतर सेवा प्रभावित ठरत आहेत.याकामी सार्वजनिक आरोग्य प्रशासन विभाग,गॄहविभाग,महशुल,सामान्य प्रशासन अौषधी,द्रव्य विभाग वउच्च पदस्थ अधिकारी महा राज्य मोठ्या प्रमाणावर कोरोणा आपत्ती व्यवस्थापणावर लक्ष केंद्रित करुन उपाययोजना करण्यात लागलेले आहेत.यासाठी सर्वस्तरातुन मदतीचा अोघ सुरु आहे.या आपत्तीच्या दुर्धर प्रसंगी राज्यातील कोरोणा बाधीतावर उपाययोजना व प्रतिबंधात्मक सहाय्यकारी कार्यासाठी महाराष्ट्र अधिकारी कर्मचारी संघटणा यांनी कर्तव्यबुध्दीने आपला स्वंय इच्छेने एक दोन दिवसाचा पगार या मदत कार्याकरिता परस्पर कापुन घेण्याबाबतचे निवेदन शासनास केलेले आहे.खालील मुख्यमंञी सहाय्यता निधी बँक कोविड-19 ,बचत खाते क्रमांक-३९२३९५९१७२०
स्टेट बँक आँफ इंडिया ,मुंबई मुख्य शाखा फोर्ट मुंबई ४००००१
शाखा कोड -००३०० ,IFS Ikde-SBIN000300 वर दिलेल्या नंबरवर इच्छुक सहकार्य ,समाजसेवक उद्योजक से नि,समाजसेवापुढे ठेवून देशकल्याणार्थ अविरत काम करणारांनी मदतीचा हात पुढे करावा व सढळ निर्मळ हाताने निधी खात्यात जमा करावे असे मुख्यमंञी यांनी उपयोगी आव्हान केले आहे