विनय एस मुन प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परि भ़डारा यांचे प्रशासनाला आदेश एक वर्षाची मुदतवाढ करणेबाबत
सुरेशकूमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भ़डारा
भंढारा:-(३१ मे ) जिल्हा जल संधारण लघु पाटबंधारे विभाग कार्यालयाशी संबंधीत यंञणेनी संदर्भीय आदेशानुसार पञाचे विषयांकीत पञक्रमांक (1 ते २ (३) नाना पटोले व प स जि प व सह संस्था याचे पञाचे अनुसंघाने मागील वर्षाकाठीपासून कोरोणा महामारी संसर्गाने लाँकडाऊन व अवेळी झालेली अतिवॄष्टी व पुरपरिस्थीमुळे सदर संस्था आर्थिक संकटात आल्या व मत्स्य संस्थाचा उत्पन्न कमी झाल्यामुळे त्यांना उभारी देवून आर्थिक बळ देण्यासाठी नुकशान भरपाई पोटी एक वर्ष अधिकचे देवून संबंधित तलाांवाचीलिज वाढविण्यात यावे असी मत्ससंस्था गटविकास अधि काऱी पचायत समिती सर्व यांचे अहवालातील अभ्यास अहवाल व मार्गदर्शक विषयातील मांडणी नुसार आजही परिस्थीत लाँकडा ऊनचा फटका मत्स व्यवसायाला बसला आहे.त्यामुळे संस्था संकटा चा सामना करतानी दिसतात त्यामुळे लिजचा पैसा जि. परि कडे भरणा करावयाची रक्रकम घेण्याची कालावधी एक वर्षाने वाढवून देण्यात यावे असी मागणी होती .त्यामुळे सह संस्था मार्फत व त्यांचे फेडरेशने अर्ज सादर करून लिज कालावधी वाढविण्या ची मुदतवाढ मागणी केली होती.
स्थानिक आमदार ,पदाधिकारी व संस्थांनी लिज कालावधी वाढवून देण्याची व पं सं चेअशा आसयाचे अहवाल यांचा एकच अर्थ काढून मत्स व्यवसायकांना संकटातून बाहेर काढणे व लिज वाढविणे आर्थिक मुभा वाढवून देण्याची मागणी गरजेची होते. ते संस्थानी करून अधिकाधिक लक्ष वेधले त्या जिल्हापरिषद सर्वसा.सभा २५मे २०२१ च्या सर्व अधिकाऱी यांच्याशी याबाबत चर्चा घडवून आणली व संबंधित सर्व मत्स व्यवसाय संस्थांना देण्यात येणारी लिज एक वर्षासाठी मुदतवाढ व लिज रक्कम माफ करण्याचा ठराव झाला व अशा प्रकारचा लिज कालावधी वाढविणे व एका वर्षाची रक्कम माफ करण्याचा निर्णय केला असा आदेश मुख्य कार्य अधिकाऱी यांनी आदेशजारी करीत प्रसिध्दी माध्यमांना दिले.