महेश निमसटकर
शहर प्रतिनिधी भद्रावती
आज दिनांक ४ जून 2021 “रोटरी क्लब भद्रावती कडून “पोलिस स्टेशन भद्रावतीला ला सैनिटाइजर मशीन भेट देण्यात आली”त्याप्रसंगी पोलिस स्टेशन भद्रावतीचे थानेदार सुनीलसिंग पवार साहेब, PSI तेलरान्धे आणि नैताम आणि रोटरीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला रोटरी क्लब भद्रावतीच्या सर्व सदस्यानी उत्सुपुर्तपने सहयोग दिला. थानेदार श्री पवार साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि रोटरी क्लब भद्रावतीचे
आभार मानले. या कार्यक्रमाला रोटरी क्लब भद्रावतीचे विनोद कामड़ी(अध्यक्ष), प्रवीण महाजन(सचिव) भाविक तेलंग (डिस्ट्रिक्ट रीजनल चेअरमन), अनिलभाऊ धानोरकर (नगराध्यक्ष न.प.भद्रावती) प्रकाश पिम्पलकर, हनुमान घोटेकर, डॉ प्रवीण केसवानी, सुनील पोटदुखे, डॉ माला प्रेमचंद, मदन ताठे, सुधीर पारोधे, अब्बास अजानी, किशोर खंडालकर, , विक्रांत बिसेन, आस्वाले साहेब, प्रशांत तेलंग, युवराज धानोरकर, तुषार सातपुते, सुरेंद्र राउत, आनंद क्षीरसगर, विनोद घोड़े, सचिन कुटेमाटे, , वासुदेव ठाकरे, अविनाश सिद्धामसेट्टीवार, किशोर बावने, रूपेश ढवस, सुधीर मुड़ेवार, विवेक आकोजवार, वसंत उमरे, सचिन सरपटवार, संग्राम शिंदे, गिरीश पवार, संजय बोरकुटे, महेश सातपुते, राजेश गुंडावर, किशोर पत्तिवार, इत्यादि रोटेरियन मंडळी आणि व शंकर डे यांनी उपस्थिति दर्शविली.