विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परंडा
परंडा:-२१ जूनपासून देशात सर्वांचं मोफत लसीकरण सुरु होणार – अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती
त्यानंतर आता खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसीच्या किंमती जाहीर झाल्या आणि एका लॅशीवर सध्या ५ टक्के GST आकारली जाणार आहे
पहा लसीचे नवीन दर-
कोविशील्ड – 780 रुपये प्रति लस
कोव्हॅक्सीन – 1410 रुपये प्रति लस
स्पूतनिक-व्ही – 1145 रुपये प्रति लस
कोरोना लसीचे नवे दर – प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहेत, आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा