सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली 🙁 १० जुन) गेल्या पन्नास वर्षापासून वॄक्ष बिया सोपविण्याचा अभिनव उपक्रम माजी आमदार डाँ कापगते हे राबवित आहेत.पर्यावरण समतोल राहावा ,ग्लोबल वाँर्मिंगचे प्रमाण कमी व्हावे .या करिता पावसाळ्यापुर्वी साकोली वनविभागाकडे वॄक्ष बि बियांचे वितरण करण्यात आले.यात आबां ,करंजी,जांभुळ,पारिजातक,सेलवट,अशोक,निंब,चिचवा व अन्य आँक्सीजन व गहरी सावली देणारे वॄक्ष हे मानव व प्राणी यांचेकरिता अौषधोयुक्त झाडे म्हणुन उपयोगी ठरावेत यासाठी सदर बियाणे देत असल्याप्रसंगी नगरसेवक अँड.मनिष कापगते ,
डाँ शकुतंला कापगते व वन कर्मचारी हजर होते.याप्रसंगी पर्यावरण निसर्ग प्रेमी डाँ. हेमकॄष्ण कापगते यांनी आता तरी कोरोणा काळावर मात करण्यासाठी वातावरणातील आँक्सीजन वाढवून वॄक्ष संवर्धन करावे .शेता ,बांधावर,घरासमोर वाडीत , रस्त्याचा दुतर्फा झाडे लावून प्रत्येकांनी एक एक झाडे लावुन निरोगी, निर्भय भारत देश निर्मान करावा व अशी जबाबदारी प्रत्येकाने खांदावर घ्यावी.व निसर्गयुक्त खेडे निर्मान ठरावे असे आवहान जनतेला दिले.