सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा:-(११जुन) साकोलीतालु – क्यातील विविध कार्यकारी सेवा सह अध्यक्ष एकोडीक्षेञ व ग्रामीन भागातील शेतकरी बांधव,व सतत विद्याथी युवांचे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सतीश समरीत यांची नियुक्ती साकोली तालुका शासकीय रोजगार हमी योजना समितीवर पालकमंञी विश्वजित कदम यांच्या शिफारसीवरून जिल्हाधिकारी संदीप कदम भंडारा यांनी केली आहे. या निवडीचे श्रेय त्यांनी मान्यवर रास खासदार प्रफुल भाई पटेल,राष्ट्रीय प्रवक्ता राका ,प्रदेशाध्यक्ष काँग्रेस म रा आमदार नाना पटोले ,राजेंद्र जैन मा आमदार,बि डी सी सी अध्यक्ष ,भंडारा- सुनिलभाऊ फुंडे,माजी मंञी,नानाभाऊ पंचबुध्दे जिल्शाध्यक्ष ,राकापा,,
सुरेश कापगते अुपाध्यक्ष ए पी एम सी लाखनी,,मदनजी रामटेके, माजी सभापती,अंगराज समरित अध्यक्ष राकापा तालुका,प्रदीप मासुरकर,हेमकॄष्ण वाडीभस्मे,
सुरेशकुमार पंधरे, प्रभाकर सपाटे उपाध्यक्ष नागरिक मंच,योगेश मानकर,जगदीशच रेहले,अतुल वाघमारे उत्तम उके,दिनेश गणवीर,रामचंद्र कोहळे सरपंच सातलवाडा,पुणमचंद्र राऊत, झासीराम मडावी, मंगला कळपते संध्या,वसंता सरोते मा.सरपंच,
वर्षा पंधरे,मा पं समिती सदस्य
जयलाल नामुर्ते,विठ्ठल मसराम सरपंच चांदोरी,पामेश्वर पुरामकर
सुरेशसिंगबघेल उपाध्यक्ष ,शैलेष गजभिये जिल्हासचिव,तिल्लोतमा धनराज राऊत,मा सरपंच,वडेगांव
भिमराव मेश्राम अध्यक्ष सेवा सह वडेगांव, जयपालबापु घोरमारे अध्यक्ष सेवा. सह.अनिल टेंभरे सामाजिक कार्यकर्ते व पक्षाला दिले.व सर्वञ त्यांच्या निवडीचे अभिनंदन करण्यात येत आहे.