सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा(१३जुन) साकोली तालुका
च्या नागझिरा पायथ्याशी असलेल् या आदिवासी बहुल तथा मोठ्या प्रमाणात रब्बी फसल घेणारे शेती करणारे शेतकर्याचा वर्गाचा प्रगत क्षेञात अोळखल्या जाणार्या जंगल टोकावर असणार्या गावी
वडेगांव सातलवाडा आधारभुत केंद्राला लागुन जांभळी/खांबा येथे सातलवाडाचे आधारभुत धान्य खरेदी उपकेद्र काल दि १२ जून ला उशीरा का हौईना सुरू करण्यात आल्याने शेतकर्यांची धान्य ठेवण्याची चिंता मिटेल व म्हणून आश्रम शाळा जांभळी येथे मोजण्याचा मानस होता त्याप्रमाने
खरेदीसाठी आवार मिळाल्याने शेतकरी बांधवात कभी खुशी कभी गम चे वातावरण निवडले वपाऊसही सुरू झाल्याने सरकार विरोधातील रोष कमी होण्यास मदत होईल. कारण पुर्वीच लाँक- डाऊनमध्ये आर्थिक विवंचनेत सापडलेला शेतकरी ,हवालदिल होता पण अशा उदघाटन प्रसंगी जांभळीचे लिलाधर पटले,प्रभाकर मुंगमोडे,मासरपंच,अजय उके – सामाजिक कार्यकर्ते ,प्यारीलाल टेंभरे,सुकलाल पटले,राजेश कापगते,सावळाराम बोळने शाळा परिचर,विनोद लांजेवार कळपते ,
राने खांबा सदस्य व परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थीत होते.