राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड(3जूलै) जि.प.सदस्य खोजराम मरस्कोल्हे यांच्या प्रयत्नाने जिल्हा विकास निधी अंतर्गत सीमेंट कॉन्क्रीट रस्ता ग्रामपंचायत वलनी येथील सुनंदा मरस्कोल्हे ते ईश्वर ठिकरे,वलनी, नांदेड मेन रोड ते तुळशीदास पर्वते, मेंढा चारगाव यांच्या घरापर्यंत,मेंढा चारगांव विसावा ते मेन रोड पर्यंतच्या सीमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमी पूजन करण्यात आले,भूमिपूजन करताना जी.प.सदस्य खोजरामजी मरस्कोल्हे,सरपंच अनिल बोरकर,उपसरपंच प्रकाश मसराम,सदस्य दिनकर पर्वते, सदस्या सौ उर्मिला अशोक उईके,सदस्यां सौ ललिता राजेंद्र राऊत,सदस्यां सौ शुभांगी विलास वलके ,ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.