राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड(26जूलै) विश्रामगृह नागभीड येथे काँग्रेस प्रवेशानंतर प्रथम आगमनाच्या निमित्ताने चिमुर विधानसभेचे नेते श्री धनराजभाऊ मुंगले यांचे जोशपूर्ण स्वागत करण्यात आले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि भाऊ वर प्रेम करणारे कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करून भाऊंना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपस्थित मान्यवर सर्वश्री श्री दिनेशभाऊ गावंडे गटनेते नागभीड नगरपरिषद, रवींद्रभाऊ आंबोरकर माजी उपसरपंच, रमेशभाऊ ठाकरे, जहांगीरभाऊ कुरेशी माजी उपसरपंच, मेहेर सर, विनायक चिलबुले, मनिराम सहारे, महेश ठाकरे, आनंदभाऊ झोडे, गिरीभाऊ अमृतकर, धनराजभाऊ काटेखाये, नंदू खोब्रागडे, सुभाष देवाळे, अरविंद महाजन, रमाकांत ठाकरे, कोठीराम समर्थ, गुलाब राऊत, प्रीतम रगडे, उपम सहारे, पियुष गादेवार, बबन धारणे, रफिक शेख, मोरेश्वर बावनकर, भास्कर नागरीकर, रवींद्र वाकुडकर, देविदास ठाकरे, विजय ठाकरे, रघुनाथ नान्हे, सिकंदर भाऊ, मनोहर ढोक, नितीन मंडळ आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते