अशोक इंगळे शहर प्रतिनिधी लोणार दिनांक 27 ऑक्टोंबर
मेहकर : येथे पंचायत समितीमध्ये वृक्षारोपण चा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला याप्रसंगी कृषी अध्यक्ष खरात राबते कराळे इत्यादी कर्मचारी व अधिकारी हजर होते या कार्यक्रमाप्रसंगी कुमारी अंजली जवळकर आनंद निकेतन कॉलेज वरोरा बीएससी ऍग्री यांनी वृक्षारोपण व वृक्ष लागवडी दरम्यान स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी वृक्षापासून आपणास ताजी हवा तर मिळतेच परंतु त्यापासून आपणास विविध प्रकारच्या आरोग्यासाठी बहुउपयोगी वनस्पती सुद्धा मिळतात व तसेच पर्जन्यमान यासाठी वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण आपल्या जीवनासाठी गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले या कार्यक्रमाला स्थानिक अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते

