राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड (29 डिंसेबर ) जिल्हा खनिज निधी अतंर्गत व महिला आर्थिक विकास महामंडळ व्दार दिशा लोकंसचांलीत साधन केद्रं तळोधी (बा.) ता.नागभिड तर्फे महिला बचत गटातील महिला सदस्यांना शिलाई मशिन (टु.इन.वन.) चे वाटप नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी पळसगाव (खुर्द)सरपंच निरज सिध्दमशेट्टीवार, सिएमआरसी व्यवस्थापक विनोद मुगंमोडे, सहसचिव प्रिया सोनटक्के, बौद्ध समाज सचिव मनिष शेन्डे, सहयोगिनी श्रिदेवी शेन्डे, अस्मिता रामटेके, प्रिया रामटेके, आदी मान्यवर उपस्थित होते. बचत गटातिल महिलांना उद्योगासाठी विविध योजनेच्या माध्यमातून माविम व्दारा योजना राबवून महिलाचे सक्षमिकरण करण्याचा सकंल्प दिशा लोकसचांलीत साधन केद्रं तळोधी अतंर्गत सुरू असल्याने सर्वत्र त्यांचे अमिनदंन होत आहे.