राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड : बाम्हणी प्राथमिक सेवा. सहकारी सोसायटी वर कांग्रेस चा झेंडा फडकला आहे. स्थानिक बामणी (तळोधी बा.)येथील प्राथमिक सहकारी संस्था मर्यादित. र. नं 1005मध्ये पार पडलेल्या बिन विरोध प्रक्रियेत अध्यक्ष म्हणून डोनूजी धानूजी पाकमोडे तर उपाध्यक्ष पदी रमेश गोपीचंद गेडाम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर संचालक म्हणून हरिदास मदनकर. खुशाल जुमळे. भाऊराव डहरे. दिलीप कामडी. वामन देशमुख. गोकुल वैद्य. जीवन निपाने. गुरुदेव वैद्य. डॉ. गौरव देशमुख. शांताबाई मांडवकर. वनिता गिरडकर यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी चा अभिनंदन करताना जि. पं सदस्य .खोजराम मरस्कोल्हे. विनोद बोरकर अध्यक्ष श्रीलक्ष्मी पतसंस्था तथा संजय गांधी निराधार समिती नागभीड. शरद सोनवाने उपसरपंच गिरगांव. प्रमोद जुमनाके व इतर मान्यवर मंडळी.. उपस्थित होते