विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा:- महाबोधी उपासक संघ नागपूर व शांतीवन बुद्ध विहार चिचाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ११ मे ते २२ मे २०२२ पर्यंत पुरुषा करीता श्रामणेर शिबीराचे आयोजन महाबोधी उपासक संघ शांतीवन बुद्ध विहार चिंचाळ येथे करण्यात आले आहे.
वैशाख पोर्णिमा दिनांक १६ मे ला भगवान बुध्दाचे परम शिष्य पुज्यनिय शिवली बोधी याच्या मुर्तिधी स्थापना आणि अशोक स्तंभाचे अनावरण शातीयन बुद्ध विहार चिचाळ येथे पुज्य मन्ते शान्तरक्षित महाथेरो यांच्या हस्ते सकाळी ११. ३० ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात येईल, तेव्हा पुज्य भन्ते प्रजाप्रिय, रत्न संधानंद, विनयबाधी बुध्दपाल नागसेन, अय्याजी पटाचारा याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
बौद्ध धर्माची संस्कृती श्रमण संस्कृति आहे आणि या श्रमण संस्कृतीचे फारच महत्व आहे. ही बौध्द श्रमण संस्कृतीला जोपासने य
तीला टीकवून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण ही संस्कृती भगवान बुध्दाच्या काळापासून चालत आलेली आहे. प्रत्येक न श्रमण जीवन जगले पाहीजे. जी श्रमण जीवन काही दिवसाकरीता जगतो यालाच खरा अर्थ येईल म्हणजे काही दिपनाकरीता सन्याशी किंवा शिशु जीवन जगने आणि धम्माचे आचरण करून आपल्या भोक व आध्यात्मिक जीवनाचा विकास को आपण गृहस्थी जीवन जगत आहोत या जीवनात अनेक समस्या आहेत. त्यामुळे आपले मन अशात असते. म्हणून काही दिवसाकरीता आपण श्रामणेर झाल्यास आपले मन शांत आणि पवित्र होते. आणि पुन्हा आपले जीवन धम्मानुसार जगन्यास सुरुवात होते.
श्रामणेर शिबिरात भाग घेणाऱ्या प्रत्येकाला नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील, शिबीर सोडून कोणालाही बाहेर जाता येणार नाही.
श्रावनेर शिबीराचा समारोप
रविवार दि. २२ मे २२ ला होणार आहे. त्या दरम्यान मिळालेल्या या संधीचा लाभ घेण्याकरीता जास्तीत जास्त संख्येने श्रामणेर शिबीरात भाग घेऊन आपले जीवन मंगलमय करावे.
करीता जास्तीत जास्त संख्येने श्रामणेर शिबीरात भाग घेऊन आपले जीवन मंगलमय करावे.
तरी जिल्ह्यातील बौद्ध उपासकांनी वरिल कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जीवन बोधी,
लिमचंद बोधी, धम्मरक्षित बौद्ध व आशिष मेश्राम यांनी केले आहे.