श्री शंकरराव हुकरे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक)
पवनी स्थानिक विठ्ठल गुजरी वार्ड येथील शंकरराव हुकरे (७६)( सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांचे आज दुखद निधन झाले तरी त्यांचे अंत्यसंस्कार उद्या दिनांक २०/०५/२०२२ रोज शुक्रवार ला ११.०० वाजता वैजशवर मोक्षधाम पवनी येथे होईल. माझी पत्नी तीन मुले दोन मुली आणि नातवंडे आप्त परिवार आहे