विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : आज दिनांक ११ जुन ला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतिने खासदार प्रफुल्ल पटेल यांचा सल्लग पाचव्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या बद्द्ल सार्वजनिक वाचनालय गांधी चौक भंडारा येथे विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. हा जल्लोष भंडारा शहरात विविध ठिकाणी तसेच संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालूक्यात साजरा करण्यात आला. त्यावेळी पक्षश्रेष्ठी जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, प्रदेश सचिव ॲड. जयंत वैरागडे , महिला अध्यक्षा सरिता मदनकर ,ॲड. विनयमोहन पशीने, महेंद्र गडकरी, डॉ. रविंद्र वानखेडे, प्रभातसिंह गुप्ता, डॉ. जगदीश निंबार्तै, राजु हेडाउ, तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, यशवंत सोनकुसरे, शहरध्यक्ष हेमंत महाकाळकर, ॲड. नेहा शेंडे, राहुल निर्वाण, सुनील साखरकर, जुमाला बोरकर, सभापती रत्नमाला चेटूले, किर्ती गणविर, राजु पटेल, उमेश ठाकरे, आरजु मेश्राम, अरूण अंबादे , शैलेश पशीने, अश्विन बांगडकर, बाळा गभणे, महेंद्र बारापात्रे, विष्णू कढिखाये, मनिष वासनिक, मंजूषा बुरडे, हर्षा वैघ, सिद्धि वैघ, वैष्णवी वंजारी, डॉ. निता माहाजन, किर्ती कुंभरे, सविता सार्वे, ममता मेश्राम, निशा राऊत, अरुणा कारेमोरे, किरण धामघाये, सोनल पवनकर, रोशन वासनिक, आशीष दलाल, अमन मेश्राम, सोनू कनोजे, हिमांशू मेंढे, पियुष न्यायकरे, सचिन बागडे, राजेश वासनिक, विक्कि रावलानी, संतोष राजगीरे, राजेश डोरले, ईश्वर कळंबे, धनंजय सपकाळ, राजकुमार येरकडे, मोहित पाटेकर, चंद्रकांत बारापात्रे , सिद्धार्थ मेश्राम, घनश्याम बरबरैया, गजानन बादशहा, सुभश बर्वे, शकिल अहमद व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.