शिवा मगर
अकोट तालुका प्रतिनिधी
शिवसेना गटनेते मनिष कराळे यांनी दिलेल्या भेटी दरम्यान आढळुन आले ग्रामीण रुग्णालयाला चार डाॅ असतांना आज भेटीदरम्यान प्रभारी डाँ अनिल मल्ल याची 24तासाठी आरोग्य सेवा
आज दि19रोजी शिवसेना गटनेते मनिष कराळे यांनी आकोट ग्रामीण रुग्णालयाला अकास्मित भेट दिली असता आज त्यांनी माहीती घेतली असता आज रोजी या ग्रामीण रुग्णालयात चार एम एस डाॅ कार्यरत असतांना त्यातील डाॅ नेमाडे डाॅ रेड्डी या सुटीवर तर डाॅ एम एस राठोड यांनी वैदकीय अधीक्षक पदाचा प्रभार घेतला नाही हा सर्व कारभार डाॅ पवार मॅडम या एकटया हा आरोग्य सेवेचा गाढा साभाळत त्यामुळे आज रोजी आकोट तालुक्यातील मोठया लोकसंख्या असलेल्या ग्रामिण रुग्णालयावर पंचगव्हाण पि एस सी चे डाॅ अंनिल मल्ल च्यावर 24तासाठी ग्रामीण रुण्णालयात आरोग्य सेवा देण्यासाठी पाठवले उदया रवीवार डाँ असेल किंवा नाहि नाहितर कोणत्याही डाॅ वर ओपीडी काढवी लागेल अशी परीस्थीती आहे यावरुन असे दिसते कि ग्रामीण रुग्णालयावर वचक च नाही वरीष्ठ अधीकारी केवळ वेळ मारुन नेण्यास धन्यवाद मानतात याकडे जिल्याचे दबंग पालकमञी लक्ष घालतील त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार टाकु अशी प्रतीक्रीया शिवसेना गटनेते रामाभाउ कराळे यानी यावेळी सागीतले तसेच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी जिल्हा चिक्कीसत्क राजकुमार चव्हान याच्याशी दुरधनीवरुन सर्पक करुन माहीती दिली आणी दोन दिवसात दोन डाॅ नियुत्तीचे पञ काढले ते लवकरच रुजु होतील असे सागीतले वास्तविक लाखोच्या संख्या व आदिवासी भाग या रुग्णालयाशी जुळलेला आसतांना या ग्रामिण रुग्णालयाच्या कारभार जर पाहला तर प्रत्येक्ष भेटी दरम्यान लाईट गेली होती त्यावेळी ना जनलेटर ना ईनव्हटर अशी कोणतीही व्यवस्था नाही असा भोगळ कारभार रुण्यालयाचा सुरु असतांना याकडे ना लोकप्रतीनिधीचे लक्ष ना वरीष्ठ अधीकार्यांचे लक्ष माञ जनतेला आरोग्य सुवीधा हया मिळाल्या पाहिजे यासाठी शिवसेना सर्देत्व जनतेच्या हक्कासाठी तत्पर असेल असा सकल्प शिवसेना गटनेते मनिष रामाभाउ कराळे याचा आहे केवळ नाममाञ कारभार न चालवता जनतेला आपले समजुन कर्मचार्यांनी वागावे अन्यथा गाढ शिवसेनेशी असेल असा ईषारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला चागले काम करणार्याचा सत्कार त्याच्या पाठीशी उभे राहु पण दुय्यम वागणुन देणार्याची कोणतीही गय करणार नाही हे समजुन घावे अनेक समष्या असतांना याकडे आता कोणताही कानाडोळा न करता चागली आरोग्य सेवा दयावी व पालकमंञी महोदयांनी याची स्वतंञ आढावा बैठक घेवुन याचा जाब अधीकार्यांना विचारावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली या भेटीच्या वेळी त्यासोबत शिवसेनेचे माजी शहर प्रमुख विजय ढेपे अक्षय घायल अरविंद मर्दाने याची उपस्थीती होती.