महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : राष्ट्रवादी पार्टी चे नेते मा. खा. प्रफुल पटेल चंद्रपुर जिल्हा च्या दौऱ्यावर असताना चंद्रपुर वरुन नागपुर ला जात असताना वरोरा येथील बोर्डा चौक येथे ढोलताशाच्या व फटाक्या च्या आतिषबाजीच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. वरोरा येथील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी सुधाकर रोहनकर यांच्या कार्यालयात वरोरा येथील मुनाज शेख प्रदेश प्रतिनिधी विलास नेरकर माजी अध्यक्ष विधानसभा वरोरा , सुधाकर रोहनकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस ,राजेन्द्र ताजने जिल्हा अध्यक्ष अपंग सेल राका याच्या सोबत वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रा तिल होणाऱ्या जि.प.,प.स, व न.प.निवडणुकी संदर्भात दिर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी राष्टवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी तर्फे राज्यसभेवर निवळ झाल्या बद्दल मुनाज शेख व सुधाकर रोहनकर याच्या हस्ते शाल श्रिफळ गणेशची मुर्ति देवुन सत्कार करण्यात आला यावेळी राजु क्क्कड जिल्हा अध्यक्ष शहर चंद्रपुर राका हे प्रमुख अतिथि म्हनुण उपस्थित होते भद्रावती वरोरा तहसील चे महिला, युवक, पुरूष कार्यकर्ता चंद्रकांत कुभांरे, दिनेश मोहारे, स्वप्नील लांबट,नगाजी निबांळकर, संतोष काकडे, दिनेश काकडे, विलास देठे, दिलीप खैरे, सुधाकर उपरे, शरद खामनकर, अभय दातारकर, मोहीत लभाने, भास्कर तुमराम, प्रशांत डाहुले, राजु कानसकर, बाला गावरे, भानुदास झाडे, विठ्ठल ईगंळे, डोमा तेलंग, अभय पिपंळकर, डाँ.नंकिशोर रोडे, हरीभाऊ रोडे, निलीमा सु.रोहनकर ,सज्जन ठेगंणे, सुशीला तेलमोरे, मोनाली काकडे, अर्चना वाटकर, रुपा ताजने, डॉ.देव्यानि ताजने,रागीनी कानसकर, व अनेक पदाधिकारी व उपस्थित होते.

