सुधाकर सिडाम
तालुका प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा -:देशात व राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस अति वेगाने वाढत होता म्हणून केंद्र सरकारने काही दिवसांकरिता थप्याटप्याने लाकडाऊन घोषित केली होती कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भाव कमी होत असताना केंद्र व राज्य सरकारने नियमात शितीलता दिली व आंतरजिल्हा आणि परराज्यातील बससेवा सुरु झाल्याने जिल्हात व शहरांत कोरोना रुग्णाची संख्या जपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते आहे करिता सन्माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदनादृवारे विनंती करण्यात येत आहे की सादर बाब गंबीरपणे विचार करून शहरांत व ग्रामीण भागात जनता कर्फ्यु लावण्यास यावा अशी विनंती. यावेढी उपस्थित सिरोचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी रा. युवक कांग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष देवा एन्गदूला दुर्गेश टोकाला तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते