ताज्या घडामोडी

भुम-परंडा-वाशी तालुक्याचे माझी आमदार ‘राहुल मोटे’ यांच्या हस्ते सिनाकोळेगाव धरणाचे आज जलपुजन..

विजय शेवाळे
तालुका प्रतिनीधी,परंडा

परंडा:-दि 27 भूम-परंडा-वाशी तालुक्याचे माजी आ.राहुल मोटे यांनी परंडा तालुक्यातील सर्वात मोठे असलेले धरण शेतकऱ्यांना वरदान ठरलेले या वर्षी पूर्ण क्षमतेने भरत आले आहे.माजी आ. कै महारुद्र मोटे यांनी विशाल दृष्टीकोण ठेऊन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल या उद्देशाने हे धरण मंजूर करून घेतले होते त्याचा पाया बप्पांच्या काळात होऊन,राहुल मोटे यांनी ते पूर्ण केले त्याचे जलपूजन आज करण्यात आले.यावेळी परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर ,तालुका अध्यक्ष संदीप पाटील , माजी सभापती नवनाथ जगताप , युवक तालूका अध्यक्ष धनंजय पाटील , जिल्हा मजूर फेडरेशन चे संचालक धनंजय हांडे, बापू मिस्किन , डी सी सी संचालक हनुमंत कोलते ,माजी जि प सदस्य धनंजय मोरे , दीपक भांडवलकर, मसरत काझी ,नगरसेवक गजू घाडगे,रवी दादा मोरे,युवा नेते पिंटू दैन, सुहास पाटील ,पिंटू कोकाटे ,मलिक सय्यद ,शंकर गटकूळ, भाऊ नलवडे ,मयूर जाधव ,हनुमंत पाटील रोसा, अश्रू नलवडे ,ग्रामपंचायत सदस्य कंडारी शिवाजी करळे, शेतकरी आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close