निशांत राठोड
चोहोट्टा बाजार प्रतिनिधी
दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या आदेशानुसार चोहोट्टा बाजार
येथे नो मास्क नो सवारी मोहीम जागृती करताना चोहोट्टा पोलीस चौकी चे पोलीस कर्मचारी सुभाष वाघ व पोलीस मित्र जाफर शेख यांनी पोस्टर लावून जन जागृती मोहीम केली.