ताज्या घडामोडी

सिरोंचा भाजपचे सोशल मीडिया संयोजक पदी युवा कार्यकर्त्यां संतोष बुर्ले यांची निवड …

सुधाकर सिडाम/ ग्रामीण प्रतिनिधी सिरोंचा

सिरोंचा :- गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या मार्गदर्शनात भाजपा जिल्हा सोशल मीडिया संयोजक आनंदजी खजांची यांनी गडचिरोली सोशल मीडिया 2020 नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे.
त्यात जिल्हा संयोजक , जिल्हा सहसंयोजक, कार्यकारी सदस्य, महानगर संयोजक, सहयोजक, विधानसभा संयोजक, सहसंयोजक, तालुका संयोजक अशा एकूण 27 जणांची नावे घोषणा करण्यात आली आहे , यात सिरोंचा तालुकाचे तालुका सोशल मीडिया संयोजक संतोष बुर्ले यांना पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close