सचिन संघई ग्रामीण प्रतिनिधी अनसिंग
दिनांक 10/10/2020 रोजी बुलढाणा अर्बन चे चीक मॅनेजिंग डायरेक्टर सुकेश झंवर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगरूळपीर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमास बुलढाणा अर्बनचे स्थानिक संचालक पुरुषोत्तम चितलांगे उमेश नावंदर गजेंद्र बजाज डॉक्टर जयंत पिंपळकर राजेश जाखोटिया विभागीय व्यवस्थापक उमाकांत राखुंडे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते