सुरज पुरारकर
शहर प्रतिनिधी तळा
तळा तालुक्यातून जाणारा मार्ग इंदापूर मुरुड, या मार्गावर वाढत्या उनाड जनावरांचा त्रास तळ्यातील तालुक्यातील जनतेला आणि रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गाला जास्त होत आहे. आणि हिवाळा सुरु होत आहे, त्यामुळे रात्री च्या वेळेस धुके ही पडायला सुरुवात झाली आहे. आणि आश्या परिस्थितीत जनावरे पूर्ण रस्त्यावर बसलेली आसतात. आणि आंधार असताना गाडी समोर बसलेले जनावरे दिसत नाही. आपघात होण्याच्या शक्यता खूप आसतात. त्यामुळे प्रवासी वर्गाला आश्या आडचाणींना तोंड द्यावे लागणार आहे.