अशोक इंगळे शहर प्रतिनिधी लोणार दिनांक 22 सप्टेंबर
आदिवासी नेते भगवानराव कोकाटे तथा सरपंच तालुका संघटनेचे अध्यक्ष यांचा वाढदिवस दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी टिटवी येथे साजरा करण्यात आला यावेळी आरोग्य शिबिर घेण्यात आले गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून आदिवासी नेते भगवानराव कोकाटे यांचे नेहमी जनतेला सहकार्य असते या कार्यक्रमाला या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर शिवसेना जिल्हाप्रमुख बळीरामजी मापारी शिवसेना युवा प्रमुख ऋषी भाऊ जाधव शिवछत्र मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे सामाजिक कार्यकर्ते विनायक मापारी पत्रकार किशोर मापारी उमेश कुटे पवन शर्मा अशोक इंगळे आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी शिक्षक वृंद गावातील सन्माननीय नागरिक हजर होते