फुलचंद वाघाडे
तालुका प्रतिनिधि गडचिरोली
गडचिरोली : धानोरा येथ २/११/२०२० ला
खासदार अशोकजी नेते,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र,यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ आमदार देवरावजी होळी गडचिरोली विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत रुलर सिटीझन डेव्हलपमेंट संस्था च्या वतीने हाटेल मैनेजमेंट प्रशिक्षण केंद्र चे उदघाटन 11.00वाजता सकाळला २/११/२०२० ला करण्यात येणार आहे, करीता धानोरा येथील प्रतिष्ठित प्रमुख पाहुणे नगर परिषद अध्यक्ष लीना ताई साळवे,प स सभापती अनुसयाबाई पोरेटी जि. प. सदस्य लताताई पुंगाटी , तालुका अध्यक्ष भाजपा शशिकांत साळवे भाजपा चे जेष्ठ नेते साईनाथ साळवे,यावेळी उपस्थित राहणार आहे व यावेळी या कार्यक्रमात रुलर सिटीजन डेव्हलपमेंट संस्थेचे जनार्धन साखरे,जावेद अली संदीप रामटेके,सारंग साळवे,जिल्हा वेवस्थापक पंकज रामटेके, बार्टी उपस्थित राहणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या प्रशिक्षणच लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.