ओमकार गांजुरे
तालुका प्रतिनिधी,उदगीर
उदगीर(जि.लातूर) :-भारताच्या पहिल्या पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त उदगीर येथे ब्लॅंकेट वाटप व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.यात अनेक गरीब होतकरू महिला भगिनींना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर(मुन्ना)पाटील साहेब,भारतीय काँग्रेस पक्ष उदगीरचे शहर अध्यक्ष मंजूर खां पठाण,नगरसेवक विजय चवळे,पद्माकर उगीले,युवक काँग्रेस उदगीर जळकोट विधानसभा अध्यक्ष अमोल कांडगिरे,ता.सरचिटणीस युवक काँग्रेस नागेश पटवारी,यशवंत पाटील,सद्दाम बागवान,अविनाश गायकवाड,ईश्वर समगे,प्रकाश गायकवाड व युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.