वेंकटस्वामी चाकिनाला
ग्रामीण प्रतिनीधी अंकीसा
सिरोंचा :- दि 07/09/2020 रोजी सिरोचा तालुक्यातील असरअल्ली येथे सका ळी ठीक ११.३० वाजता, गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे चार घरातील चार हि गॅस सिलिंडर विस्फोट होऊन चार हि घर विनाश झाले आहे. तर जवळ पास ११.३० वाजेपासून तर १.०० वाजेपर्यंत आग बुजवण्यास यशस्वी झाले.
आग वर नियंत्रण पाहण्यासाठी असराअल्ली पोलिस स्टेशन चे धराडे सर आणि त्यांचे सहकारी बोरवेलच्या पाण्याने साहाय्याने आग वर नियंत्रनस मदत केले होते. आग्निक्षमक गाडीला ११.३० ला फोन केले, तर आग्निक्षमकची गाडी हि चार हि घर पूर्णपणे जडून पडल्यानंतर आग विजवल्या नंतर १.३० ला आली. हे विशेष. गुरिनीला श्रीकांत यांच्या घरात जवपास २.५० लाख रुपये आणि सोन्याचे वस्तू जवळपास २ लाखा पर्यंत होते ते पूर्णपणे जळून नष्ट झाल्याची माहिती मिळाली. नागोटी गोपाल,गुरूनीला बक्काय्या,श्रीकांत गुरूनिला आणि शंकर गुरुनिला पूर्ण विनाश झालेल्यांच्या नाव आहे.