विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परंडा
परंडा:-दि.18जानेवारी परंडा तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायता निकाल झाला जाहीर. माणिक बाबा 10 पँनल पैकी 7 उमेदवारांचा विजय .त्या आगोदर माणिक बाबा पँनेलचे 3 उमेदवार बिनविरोध आले होते.व 1अपक्ष बिनविरोध आला होता.दुसरा पँनल “फेंन्डस ग्रुपच”3 उमेदवार निवडुन आले आहेत.
“माणिक बाबा” पँनल विजय उमेदवारांची यादी !!
1) विष्णु आर्जुन शेवाळे (बिनविरोध)
2)लोचना विष्णु शेवाळे (बिनविरोध)
3)द्वोरका राम शेवाळे (बिनविरोध)
4)मनिषा शहाजी मगर
5)राजेंद्र डिगांबर जगताप
6)संपत भानुदास शेवाळे
7)रुक्मिणी चत्रभुज शेवाळे
8)विलास दादासाहेब दैन(आपक्ष)
‘फ्रेंन्डस ग्रुप पँनल” विजय उमेदवारांची यादी !!
1)योगेश विक्रम काळे
2)विद्या रामभाऊ जामदारे
3)स्वंप्नाली लखन लांडगे.