सरपंचपदी मुर्लीधर गौरकार तर उपसरपंचपदी जावेद पठाण यांची झाली निवळ.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
नागभीड (१५ फेब्रु.) – नागभीड तालुक्यातील नांदेड येथे पुन्हा एकदा कांग्रेस पक्षाचे वर्चस्व दिसून येत आहे सरपंचपदी मुर्लीधर गौरकार तर उपसरपंचपदी जावेद पठाण यांची झाली निवळ करण्यात आली असून त्यांना अभिनंदन करण्यासाठी प्रफुल खापर्डे मा.अध्यक्ष ता.काँग्रेस तथा पं. स.सदस्य नागभिड,विनोद बोरकर सचिव ता.कां.कमेटी नागभिड, रमेश ठाकरे उपाध्यक्ष ता.कां.कमेटी नागभिड, हेमंतभाऊ लांजेवार अध्यक्ष सरपंच सेवा महासंघ चंद्रपूर, सत्तार शेख माजी उपसरपंच ग्रा.पं.नांदेड, प्रमोद गायकवाड माजी सरपंच ग्रा.पं.सोनुली, अमोल बावनकर सरपंच ग्रा.पं.येनोली,कांग्रेस कार्यकर्ते नांदेड तसेच उपस्थित मान्यवर